पहूर पोलिसांनी अट्टल गुन्हेगार मयूर जोशीला सापळा रचून केली अटक , जिल्हा कारागृहात रवानगी

पहूर, ता. जामनेर : पहूर परिसरासह जिल्ह्यात आपली दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगार मयूर श्याम जोशी रा. पहूर कसबे यास पहूर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली. जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता वेळोवेळी उल्लंघन करून दाखल असलेल्या खटल्याकामी न्यायालयात उपस्थिती देत नव्हता. जिल्हा न्यायाधीश वर्ग-१ व अतिरिक्त … Continue reading पहूर पोलिसांनी अट्टल गुन्हेगार मयूर जोशीला सापळा रचून केली अटक , जिल्हा कारागृहात रवानगी